feedback about Himachal tour I travel with my family by tour arranged by Shri.Mahesh Kulkarni in May .Our tour operator has arranged Taxi service from Pathankot .Taxi service is very good with good driver who has all knowledge of places. Because our tour includes Five shaktipith near Dharamshala & famous sites in Dharamshala , Meclodganj & Dalhousie.Drive covers all this sites. Hotels -Meclodganj - hotel is very good in top location,cleanliness, ambiance, service. Dalhousie hotel is too good breakfast varieties & test is very good . Amritsar-This hotel is in good but not compare to d.shala.dalhousie hotels as per location & service. Thanks to Shri.Mahesh Kulkarni for arranging good tour for us.
The Trip was wonderful , all arrangements are too good , hotels,food , vehicles was very nice , All happening just in time Thanks Mahesh
श्री राम , आज ०४ जानेवारी सकाळी ०८ वाजता काठमांडू विमानतळवर आलो , 11 वाजता विमान होते , विमानात बसलो आणि नेपाल ला बाय बाय केले , ग्रुप पैकी काही जणांचे विमान पुण्यापर्यंत होये व काही जणांचे मुंबई पर्यंत ट्रीप अतियश उत्तम झाली सहप्रवासी ग्रुप लीडर निलेश स्वत; महेश कुलकर्णी सोबत होते , हॉटेल्स गाडी ,व्यवस्थापन काही प्रश्नच नाही शाकहारी जेवण उत्तम , स्थळ दर्शन , देवदर्शन वेळेत व व्यवस्थित आम्ही सर्व प्रवासी समाधानी आहोत .. AADMIRE VACATIONS धन्यवाद पुढील ट्रीप कोस्टल कर्नाटक किवा श्रीलंका अर्थातच महेश कुलकर्णी सोबत ....
ठरल्य्प्रमाणे सहलीतील सर्व ठिकाणे उत्तम रित्या पाहता आली फक्त अमृतसर मध्ये अजून एक दिवस हवा होता , Driver आणि गाडी इनोवा क्रिस्टा अतियश सुंदर उत्तम driving एकंदरीतच सहलीच नियोजन उत्तम होत कोणताही त्रास नाही हॉटेल्स पण उत्तम होती आपले आभार मानण कृत्रिम ठरेल पण या पुढे सहल ठरविताना AADMIRE VACATIONS या नावचा नक्कीच विचार होईल आमचे मित्र आप्तेष्ट यांना आपले नाव नक्की सुचवू धन्यवाद !!!
मी एप्रिल मध्ये काशीर सहलीसाठी जायचे ठरवले होते पण नक्की होत नव्हते अचानक आमचे जुने मित्र भेटले आणी त्यांनी त्यांच्या AADMIRE VACATIONS बद्दल माहिती दिली आणि लगेचच काश्मीर सहलीसाठी गेलो , काश्मीर बद्दल धाकधूक होतीच पण महेश कुलकर्णी आहेत म्हणल्यावर काळजी चे कारण नव्हते उत्तम व्यवस्था , हॉटेल्स, कार हाऊस बोट उत्तम , रोज महेश यांचा फोन .. अप्रतिम ... लवकरच पुढील सहल प्लान करेन .माझा मुलगा प्रणव पुढील महिन्यात AADMIRE बरोबरच युरोप ला जातोय .. AADMIRE VACATIONS पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
I booked a trip to Singapore and Maleshiya with Mr. Mahesh Kulkarni of AADMIRE Vacation and he was awesome. He handled our entire trip from Hotel , to rental car, hotel to shows. All shows were booked prior so I had hassle free entry everywhere. He was also there for us the entire time to handle questions and deal with travel logistics. Highly recommend.