Helpline : +91 98228 79312 info@aadmirevacations.com

COSTAL KARNATAKA

31500 68(PP)

पुणे प्रस्थान संध्या.रेल्वे ने उडपी साठी रवाना - रेल्वे च्या वेळेअगोदर दीड तास पुणे स्टेशन वर पोचणे आवश्यक...
  • Overnight Stay
  • रेल्वे प्रवास
  • Meals
  • No Meals
सकाळी ९. वाजता उडपी पोच - रेल्वे स्टेशन वर उतरून हॉटेल चेक इन , फ्रेश उप , दुपारी जेवणानंतर श्रीकृष्ण मंदिर दर्शन , मालपे समुद्र किनारा , सूर्यास्त परत हॉटेल पोच विश्रांती
  • Overnight Stay
  • उडुपी
  • Meals
  • B+L+D
सकाळी ब्रेक्फास्ट नंतर ,श्रीन्गेरी साठी रवाना - ( १२० किमी) श्रींगेरी पोच श्री जगद्गुरू शंकराचार्य यांचे दर्शन , श्री शारदा देवी दर्शन , तुंग नदी , जेवण करून होर्नाडू साठी रवाना 50 किमी होर्नाडू श्री अन्नपूर्णा देवी द्दर्शन करून परत उडपी साठी प्रयाण ( एकूण साधारणपणे २८५ किमी.)
  • Overnight Stay
  • उडुपी
  • Meals
  • B+L+D
सकाळी ब्रेक्फास्ट नंतर एक स्थलदर्शन करून मुरुडेश्वर साठी रवाना -वाटेत अनेगुडी गणेश मंदिर -मरवंथे समुद्र किनारा पाहून कोल्लूर मुकाम्बिका देवी दर्शन करून मुरुडेश्वर पोच - विश्रांती
  • Overnight Stay
  • मुरुडेश्वर
  • Meals
  • B+L+D
सकाळी लवकर गोकर्ण महाबळेश्वर साठी रवाना (८० किमी ) नाश्ता, दर्शन अभिषेक करून परत मुरुडेश्वर साठी येताना एंडगुंजी महागणपती दर्शन , परत मुरुडेश्वर
  • Overnight Stay
  • मुरुडेश्वर
  • Meals
  • B+L+D
निवांत दिवस - सकाळी समुद्र किनारा स्नान ,नंतर ब्रेकफास्ट, मुरुडेश्वर मंदिर दर्शन - शिराली बीच भेट - गोपूर, श्री शंकराच्या सर्वात उंच मूर्तीचे दर्शन
  • Overnight Stay
  • मुरुडेश्वर
  • Meals
  • B+L+D
सकाळी ब्रेकफास्ट करून सिरसी साठी रवाना, वाटेत जोग धबधबा, पाहून सिरसी पोच
  • Overnight Stay
  • सिरसी
  • Meals
  • B+L+D
सुपारी च्या बागा साठी प्रसिद्ध असलेले कर्नाटकातील एक सधन तालुक्याचे गाव - सकाळी उंचाल्ली धबधबा पाहून ,दुपारी कर्नाटकातील कादंब कालीन राजधानी सुंदर आणि छोटेसे मधुकेश्वर मंदिर पाहून परत हॉटेल पोच जेवण व विश्रांती
  • Overnight Stay
  • सिरसी
  • Meals
  • B+L+D
सकाळी लवकर ब्रेकफास्ट करून हुबळी साठी रवाना ,वाटेत सहत्र लिंग , दर्शन करून हुबळी पोच जेवण , व परतीच्या प्रवासासाठी रेल्वे स्टेशनवर - पोच दुपारी रेल्वे ने पुण्यासाठी प्रयाण - रात्री २.०० वाजता पुणे पोच
  • Overnight Stay
  • रेल्वे प्रवास
  • Meals
  • B+L

सहल खर्चात समाविष्ट असणर्या गोष्टी 

1. हॉटेल बुकिंग दोन व्यक्तीमध्ये एक रूम या प्रमाणे 
.२. शुद्ध शाकाहारी जेवण 
3 सर्व स्थळ दर्शन व अंतर्गत प्रवास २X२ बस ने 
4. पुणे ते पुणे सहल व्यवस्थापक 
5 रोज २  बाटली , या प्रमाणे मिनरल वाटर.
6.उडपी स्टेशन व हुबळी स्टेशन वर सामानासाठी  हमालाची व्यवस्था

सहल खर्चात समाविष्ट नसणाऱ्या गोष्टी 

1. रेल्वे प्रवास तिकिट्स
2  वैयक्तिक खर्च , रिक्षा , पूजा अभिषेक ,शोप्पिंग 
3 दुध ,कोल्ड्रिंक 
4 विमा 
५.पुणे स्टेशन वरील समान वाहतुकीचा खर्च 

Static Content..

Get In Touch

Destination video guide..

Tour Dates
S_No. From Date To Date Select

PACK AND GO

traveler

Related Packages